Widgets Magazine
Widgets Magazine

......तर चेकचा वापर करू नका

बुधवार, 19 एप्रिल 2017 (12:59 IST)

स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डाचं बिल दोन हजारापेक्षा कमी असेलतर हे बिल भरताना चेकचा वापर करू नका. कारण दोन हजारापेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास एसबीआय कार्ड कंपनी तुम्हाला 100 रुपये दंड आकारण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी हा नियम लागू केल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीचे 90 टक्के ग्राहक सध्या इलेक्ट्रोनिक पद्धतीनं बिलाचं पेमेंट करतात. उरलेल्या ग्राहकांनीही याच पद्धतीला प्राधान्य द्यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणे आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

महाराष्ट्रसह आठ राज्यांमधील पेट्रोल पंप आता दर रविवारी बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन वाचवा या आवहनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ...

news

विजय माल्याला लंडनमध्ये अटक

लंडन- भारताचा फरार उद्योगपती विजय माल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. स्कॉटलंड यार्ट ...

news

वाइनग्रेप उत्पादन, शेतकर्‍यांसाठी सुवर्ण संधी

नाशिक- राष्ट्रीय स्तरावरील विचार करता द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा ...

news

काळया पैशांसाठी आतापर्यंत 38 हजार ईमेल आले

कुणाला काळया पैशासंदर्भात माहिती द्यायची असल्यास त्यांना सहजतेने सरकारपर्यंत पोहोचता यावे ...

Widgets Magazine