Widgets Magazine
Widgets Magazine

एसबीआय : बचत खात्यांवरील व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केले

सोमवार, 31 जुलै 2017 (16:40 IST)

स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यांवरचं व्याज ०.५ टक्क्यांनी कमी केलं आहे. १ कोटी रूपयांपर्यंतची रक्कम ज्या बचत खात्यांवर जमा आहे त्या सगळ्या खात्यांचं व्याजात ०.५ टक्क्यांची कपात होणार आहे. बचत खात्यांवर असलेल्या १ कोटींपेक्षा जास्त रकमेसाठी ४ टक्के व्याजदर आहे त्यात काहीही बदल होणार नाहीये. मात्र १ कोटी रूपयांच्या आतल्या रकमेवर आता ३.५ टक्के व्याज मिळणार आहे. याबाबतची माहिती एसबीआयनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सोमवारी दिली आहे. सध्याच्या घडीला एसबीआयच्या ९० टक्के खात्यांमध्ये १ कोटी किंवा त्याच्या आतल्याच रकमा आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ नाही

आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळणार नाही. याआधी विविध व्यापारी संघटना आणि त्यांचे चार्टर्ड ...

news

नागरिकांनो तयार रहा कांदा महागणार आहे अशी चिन्हे

एशिया आणि आपल्या देशातील सर्वात मोठी असेलेली आणि देशातील कांदा दर ठरवणारी, पुरवठा करणारी ...

news

पीएनजी ज्वेलर्सचा महिनाभर मंगळसूत्र महोत्सव

185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या ...

news

200 रुपयांची नोट येणार, एटीएम मशिनमध्ये बदल नाही

200 रुपयांची नोट लवकरच चलनात येत आहे. विशेष म्हणजे म्हणजे 200 रुपयांच्या नोटांसाठी एटीएम ...

Widgets Magazine