testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अजून टोमॅटोचे दर ५ दिवसांनी कमी होणार

tomato

सध्या बाजारात टोमॅटो किलोला शंभर रुपये मोजावे लागत आहेत. परंतु, टोमॅटोचे दर येत्या ५ दिवसांत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टोमॅटोची आवक वाढणाऱ असल्याने दर कमी होणार असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या बाजारात टोमॅटोचे दर प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचले. आवक घटल्याने त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरांवर झाला आहे. २९ जूनला कोलकातामध्ये टोमॅटोचे दर ९५ रुपये प्रति किलो आहेत तर दिल्लीत ९२ रुपये किलो, मुंबईत ८० रुपये किलो टोमॅटो तर चेन्नईत ५५ रुपये किलोंनी टोमॅटोची विक्री केली जात होती.यावर अधिक वाचा :