testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मॉडेलिंगच्या क्षेत्रात ट्रान्सजेंडर्सचे पदार्पण

transgender
कोची: एखाद्या विख्यात कंपनीने आपल्या डिझायनर साड्यांच्या ‍जाहिरातवजा कॅलेंडरवर ट्रान्सजेंडर्सना मॉडेल म्हणून निवडल्याची स्वागतार्ह सुरूवात केरळमध्ये घडली आहे.
शर्मिला या त्या कंपनीच्या अधिकारी महिलेने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की आम्ही साडयांच्या या कलेक्शनला नाव दिले आहे, मझाविल म्हणजे इंद्रधनुष्य. कारण हा इंद्रधनुष्यी झेंडा त्यांचे जगभरात प्रतिनिधित्व करतो.

भारतात तृतीयपंथांना हीन भावनेने पाहिले जाते. त्यांची कुचेष्टा केली जाते. त्यांना टाळले जाते. अशा पार्श्वभूमीवर शर्मिला यांनी ट्रान्सजेंडर्सची केलेली निवड ही विशेष ठरते. कॅलेंडरसाठी फोटोसेशन केलेल्या या दोन मॉडेल्स आहेत, माया मेमन आणि गोवरी सावित्री. विशेष म्हणजे त्यांना मॉडेलिंगचा काहीही अनुभव नाही. या अनोख्या प्रयोगाची सुरूवात झाली एक सामाजिक संस्था, करिलामुळे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला पुढे सांगतात, हँडलूम साड्यांच्या नव्या कलेक्शनला कसे सादर करावे याचा विचार करत असतानाच माझी नजर राज्य सरकारने फेसबुकवर दिलेल्या एका पोस्टवर पडली. त्यात ट्रान्सजेंडर्सच्या आयुष्याला नवीन अर्थ देण्याबाबत म्हटले होते. सरकार जर समाजासाठी एवढे काही करीत असेल तर मलाही हातभर लावला पाहिजे या हेतूने मी मग पुढचे नियोजन केले.


यावर अधिक वाचा :

‘टेस्ला’ने फेसबुकवरील पेज बंद केले

national news
अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

जया बच्चन सलग चौथ्यांदा राज्यसभेत

national news
राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशमधील ...

थट्टा चांगली होती. चांगला प्रयत्न केलास मित्रा

national news
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्या एका फेसबुक ...

गडकरीनी राज यांना अहवाल पाठवून दिले उत्तर

national news
आतापर्यंत मी ज्या ज्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या, त्याची कागदपत्र सभेच्या दुसऱ्याच दिवशी ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...

गुगलचे प्ले इंस्टेंट लॉन्च, युजर्सला प्ले स्टोरमध्ये गेमचे ...

national news
गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स प्ले स्टोरमध्ये गेमचे ...