'उबर' चे मुंबई ऑफिस बंद, मात्र मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार

Uber
Last Modified शनिवार, 4 जुलै 2020 (19:55 IST)
अ‍ॅपवर आधारित मुंबईकरांना भाड्याने टॅक्सी सेवा पुरविणारी अमेरिकन कंपनी उबर (UBER) ने भारतातील मुंबई ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवर ४५ ऑफिसेस बंद करण्याच्या
या हालचालीचा भाग म्हणून ही कारवाई केली गेली आहे.
तर, कंपनीच्या मते, मुंबईकरांसाठी
राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार आहे.


कोविड -१९ च्या संकटामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत असल्याने, कंपनीने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुंबईतील ऑफिस मुंबईच्या कुर्ला भागात आहे. हे कार्यालय भारतातील गुरुग्राममध्ये कंपनीच्या मुख्यालयांतर्गत पश्चिम विभागाचे मध्यवर्ती ऑफिस होते.

कोरोनाच्या या संकटादरम्यान, उबरने आपल्या १४ टक्के कर्मचार्‍यांनाची कपात केली म्हणजेच ३ हजार ७०० कर्मचार्‍यांपैकी काढून टाकले आहे. गेल्या महिन्यात, उबरने ZOOM च्या माध्यमातून या कर्मचार्‍यांना व्हिडिओ कॉल केला आणि सांगितले की, कोविड -१९ महामारी एक मोठे आव्हान बनले आहेत. हे टाळण्यासाठी उबर कंपनीने कर्मचार्‍यांना सांगितले की, आता कंपनीला तुमची आवश्यकता नाही.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून पसरतोय रोग
कोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली
गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...

ज्येष्ठ कलाकारांना शूटींगकरता येणार, कोर्टाचा दिलासा

ज्येष्ठ कलाकारांना शूटींगकरता येणार, कोर्टाचा दिलासा
मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ कलाकारांच्या फिरण्यावरील निर्बंध हटवले आहे. त्यामुळे आता टीव्ही ...

CPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना ...

CPL 2020 साठी त्रिनिदादमध्ये दाखल झालेले सर्व खेळाडू कोरोना टेस्टमध्ये निगेटिव्ह आढळले
कॅव्हीडियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सामील होण्यासाठी खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, ...