Widgets Magazine
Widgets Magazine

विजय माल्याला लंडनमध्ये अटक

मंगळवार, 18 एप्रिल 2017 (16:16 IST)

लंडन- भारताचा फरार उद्योगपती करण्यात आली आहे. स्कॉटलंड यार्ट पोलिसाने त्याला अटक केली आहे. या हालचालीमुळे माल्याला भारताकडे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल असा अंदाज आहे. 
 
परराष्ट्र मंत्रालयाने 9 फ्रेबुवारी रोजी विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला होता. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे, अशी माहिती देण्यात आली होती.
 
उल्लेखनीय आहे की विजय माल्याने देशातील विविध बॅंकाना जवळपास 9000 कोटींचा गंडा लावून परदेशात पलायन केले होते. माल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय टीम लंडनमध्ये जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

वाइनग्रेप उत्पादन, शेतकर्‍यांसाठी सुवर्ण संधी

नाशिक- राष्ट्रीय स्तरावरील विचार करता द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा ...

news

काळया पैशांसाठी आतापर्यंत 38 हजार ईमेल आले

कुणाला काळया पैशासंदर्भात माहिती द्यायची असल्यास त्यांना सहजतेने सरकारपर्यंत पोहोचता यावे ...

news

पीएफवर ८.६५ टक्के व्याजास हिरवा कंदील

भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.६५ टक्के व्याज मिळण्याच्या कामगार मंत्रालयाच्या ...

news

भविष्य निर्वाह निधी आता 'लॉयल्टी-कम-लाइफ’

सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी ...

Widgets Magazine