शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (10:58 IST)

पेट्रोल 2.41 रुपये तर, डिझेल 2.25 ने स्वस्त

जागतिक बाजारपेठेत कच्च तेलाच किमती घसरलने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल प्रतिलिटर 2.41 रुपये आणि डिझेल 2.25 रुपये स्वस्त करण्याचा निर्णय  तेल कंपनंनी जाहीर केला. मुंबईत आता पेट्रोल 71.91 रुपे प्रतिलिटर व डिझेल 61.04 रुपे प्रतिलिटर मिळणार आहे.