शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑगस्ट 2015 (09:53 IST)

बँकांना दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सुटी

नवी दिल्ली- 1 सप्टेंबरपासून बँकांना दुसर्‍ा आणि चौथ शनिवारी सुटी देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लाखो बँक कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होणार आहे, अशी माहिती अखिल भारती बँक कर्मचारी असोसिएशनने दिली आहे.