testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ख्रिसमस स्पेशल : ऑरेंज फ्रॉस्टिंग केक

cake
वेबदुनिया|
साहित्य - 300 ग्रॅम आयसिंग शुगर, सव्वा कप डबल क्रीम, 1 कप कॅस्टर शुगर, 2 मोठे चमचे क्रीम, कप मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 कप कोको पावडर, 1 मोठा चमचा लोणी (वितळलेलं), 1 चमचा संत्र्याचे इसेंस, 2 मोठे चमचे संत्र्याचा रस, 2 मोठे चमचे चॉकलेटचे पातळ काप. कृती - सर्वप्रथम क्रीम आणि साखर मिसळावे. नंतर त्या मिश्रणाला चांगले फेटून घ्यावे. मैदा, बेकिंग पावडर व अर्धा कप चाळून क्रीमच्या मिश्रणात घालावे आणि मैद्याला चांगले फेटावे. नंतर तूप लागलेल्या केक पॉटमध्ये सेट करून 180 डिग्री सेंटीग्रॅड वर 45-50 मिनिट बेक करावे. > > बेक्ड केकला 10 मिनिट ओव्हनमध्ये ठेवावे. नंतर त्याला थंड होऊ द्या. आणि अर्धा कप कोकोला एका कपात चाळून घ्या व त्यात लोणी-इसेंस आणि संत्र्याचा रस मिसळावा. केकला सर्विंग प्लेटमध्ये ठेवावे. पूर्ण केकवर आयसिंग शुगर पसरावे. वरून चॉकलेटचे चपटे तुकडे सजवून सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :

शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

national news
शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

national news
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

national news
कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

national news
1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली. 2* ...

गणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...

national news
गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...

राशिभविष्य