Widgets Magazine
Widgets Magazine

ख्रिसमस स्पेशल : मफिंस

muffince
वेबदुनिया|
साहित्य : 250 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम मैदा, 250 ग्रॅम लोणी, 1 चमचा व्हेनिला इसेंस आवश्यकतेनुसार मनुका.
कृती : एका पॉटमध्ये व लोणी घालून एकजीव करावे. आता त्यात मैदा घालून चांगले फेटून घ्यावे. थोड्यावेळाने त्यात व्हेनिला इसेंस घालावे. मिश्रणाला चांगल्याप्रकारे फेटल्यानंतर कप केकच्या साच्यात घालावे. प्रत्येक कपामध्ये 2 मनुका घालाव्या. आता त्याला आधी गरम ओव्हन मध्ये 160 डिग्री सेंटीग्रॅडवर 30-35 मिनिट बेक करावे.


यावर अधिक वाचा :