testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सलीम खान यांच्या हस्ते ‘वेलकम जिंदगी’चे फर्स्ट लूक लॉन्च

welcome jindagi
Last Updated: मंगळवार, 5 मे 2015 (12:17 IST)
मोठी स्टारकास्ट आणि धमाल मनोरंजन असलेला ‘वेलकम जिंदगी’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून ‘वेलकम जिंदगी’ सिनेमाचं फर्स्ट लूक लॉन्च हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा-कथा लेखक आणि दबंग खान सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या उपस्थितीत हनी छाया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिनेमातील स्टारकास्टच्या आणि मराठी सिने इंडस्ट्रीतील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचं सिनेमाविषयीचं पॅशन दाखवणारा एक व्हिडीओ दाखवण्यात आला आहे.
मोठी स्टारकास्ट आणि धमाल मनोरंजन असलेला ‘वेलकम जिंदगी’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून ‘वेलकम जिंदगी’ सिनेमाचं फर्स्ट लूक लॉन्च हिंदी

भारतीय सिनेसृष्टीचं हे १०२ वर्ष साजरं करण्यात येत आहे यानिमित्ताने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. आकर्षक इंग्लिश हिंदी टायटल असलेला ‘वेलकम जिंदगी’ हा मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी सजलेला सिनेमा असणार आहे. या सिनेमातून सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि अमॄता खानविलकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. येत्या २६ जून रोजी हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

सोफी चौधरीच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर केली धूम

national news
गायिका आणि एक्ट्रेस सोफी चौधरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही हॉट फोटो अपलोड केले ...

कलंक : स्ट्रॉंग क्लाइमॅक्स आणि स्टार्सची जोरदार कॅमेस्ट्री, ...

national news
यात दोन मत नाही की कलंकच्या जोरदार स्टारकास्टने आपली भूमिका बजावण्यासाठी फार परिश्रम केले ...

स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतले पुण्याच्या ...

national news
अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता ...

Games of Thrones: प्रियंकाने दिले होणार्‍या वहिनीला ...

national news
गेम ऑफ थ्रोन्स (Games of Thrones)च्या आठव्या सीझनच्या प्रीमियरवर भारतीय अभिनेत्री ...

चित्तथरारक 'जजमेंट'

national news
ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित ...