शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (19:33 IST)

अभिनेता विराजस- शिवानी वैवाहिक बंधनात अडकले, लग्नाचे फोटो पहा !

फोटो साभार -सोशल मीडिया 
सध्या लग्नसराई सुरु आहे. मनोरंजन क्षेत्रात लग्नसोहळा सुरु असता अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे सुपुत्र अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचा लग्न सोहळा नुकतातच पार पडला हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. या लग्नाचे वैशिष्टये म्हणजे दोघांनी लग्नासाठी दाक्षिणात्य लूकची पसंती दिली. त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली सोशल मिडीया वरून दिली होती. आज कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत ते दोघे लग्नाच्या वेडित अडकले. 

त्यांनी सोशल मीडियावर या लग्नाच्या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहे. त्यांच्या दाक्षिणात्य लुकला चाहत्यांनी पसंती दिली असून त्यांना चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.