Widgets Magazine
Widgets Magazine

Devdatt नागे ‘वेलकम टू पट्टाया’ चित्रपटात झळकणार

शुक्रवार, 19 मे 2017 (11:47 IST)

Devdatta

खंडेराया अर्थात देवदत्त नागे लवकरच चित्रपटात झळकणार आहे. गेली 3 वर्षे देवदत्तने फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे.  मालिका संपल्यानंतर काही दिवसांतच देवदत्त त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटात देवदत्तची वेगळी भूमिका असणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘वेलकम टू पट्टाया’ असे त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात देवदत्त नेमकी कोणती भूमिका साकारणार, याबाबतचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. तसेच, यात देवदत्तसह वरद चव्हाण आणि हेदेखील दिसणार आहेत.  या चित्रपटाची कथा प्रशांत नेमण याची आहे, तर संगीत आनंद मेनन यांचे आहे. चित्रपटातील संवाद संजय सावंत यांचे आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

'अंड्या चा फंडा' मांडणार मैत्रीचा गूढ फंडा

अथर्वने यापूर्वी 'माय डियर देश', 'असा मी अशी ती', 'पोर बाजार' यासारख्या चित्रपटात काम ...

news

सलमानने फक्त 45 मिनिटात रेकॉर्ड केले मराठी गीत

अॅक्टिंग आणि पेटिंगव्यतिरिक्त सलमानला गाण्याचाही छंद आहे हे तो आधीच सिद्ध करून चुकला आहे. ...

news

पत्नीच्या त्रासाला कंटाळून निर्माता अतुल तापकीर यांची आत्महत्या

चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ...

news

रामूने केले रितेशच्या आगामी शिवाजीचे कौतुक

दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ट्विटमध्ये रितेश देशमुखचा उल्लेख करत रितेश शिवाजी ...

Widgets Magazine