testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज'

avdhoot_Kolhapur Diaries
अंगमाली डायरीज हा मल्याळम चित्रपट गेल्‍या वर्षी प्रदर्शित झाला.
आता या चित्रपटाचा मराठीत रिमेक येत आहे. या चित्रपटाचे नाव 'कोल्हापूर डायरीज' असे आहे. या चित्रपटाची घोषणा गायक अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर दिली आहे. तसेच चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबतची काही माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.
तरण आदर्श यांनी ट्विअवधूत गुप्ते व वजीर सिंग 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

अवधूत गुप्तेने तरण आदर्श यांचे ट्विट सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, जय कोल्हापूर! मित्रांनो... यंदाच्या वर्षी एका धमाक्यासाठी तयार रहा. यावरुन लक्षात येते हा चित्रपटात कोल्‍हपूरचा रांगडापणा पाहयला मिळणार आहे ऐवढे तर नक्‍की आहे. तसेच अवधूतचे कोल्‍हापूर प्रेम पुन्‍हा पहायला मिळणार आहे. अंगमाली डायरीज चित्रपट क्राईम ड्रामावर आधारीत आहे.


यावर अधिक वाचा :

‘बधाई हो’ची बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई

national news
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असून ...

हा अमिताभ बच्चन पण ना...

national news
हा अमिताभ बच्चन पण ना... वेगळाच माणुस आहे. आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला ...

शी, बाई, Ja too...

national news
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट ...

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...