testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बिग बॉसच्या घरात 'आक्कासाहेब' दाखल

harshada
Last Modified शुक्रवार, 18 मे 2018 (08:36 IST)

बिग बॉसच्या घरात दाखल

नवा सदस्य म्हणून ‘अर्थात आक्कासाहेब हर्षदा खानविलकर
दाखल झाल्या आहेत.
याआधी प्रथमेश परब, देवदत्त नागे, मानसी नाईक अशी अनेक नावं चर्चेत होती.
हर्षदा खानविलकरचा यांचा स्पष्ट आणि कणखर स्वभाव अवघ्या इंडस्ट्रीला माहित आहे. त्यांचा तोच अंदाज बिग बॉसच्या घरातही दिसेल आणि काहीतरी दमदार पाहायला मिळेल या हिशोबाने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी हे कार्ड खेळलं आहे.यावर अधिक वाचा :

अंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल

national news
अंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...

ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'

national news
टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...

2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर

national news
जगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात

national news
'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...