testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'रंगीला रायबा' चे पोस्टर रिलीज

rangeela raiba
Last Modified मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (12:55 IST)

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'रंगीला रायबा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रंगीला रायबाचे नेमके कोणते रंग आहेत, ते सिनेमा पाहिल्यानंतरच समजणार आहे.

Atitude is everything अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'रंगीला रायबा' चे कलरफुल पोस्टर सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आले.

दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट वितरक विजय बाबू डी. यांची श्री. विजय साई प्रॉडक्शन ही संस्था आणि या पोस्टरमध्ये दिसणारे फ्रेश चेहरे आल्हाद आणि राधिका हे रंगीला रायबा या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.रंगीला रायबा १० नोव्हेंबर पासून रिलीज होत आहे.यावर अधिक वाचा :

ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन

national news
जेष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ...

प्रियंका जेमसे तिच्या नवीन वेब-मालिका बॅग बँगबद्दल खूप ...

national news
बहुतेक लोक एक मोठी गोष्ट साध्य करण्याचा स्वप्न पाहतात जी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करेल. ...

नेहमीच खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा होती- बरखा ...

national news
‘स्टार भारत’वरील ‘काळभैरव रहस्य-2’ मालिकेत टीव्हीवरील नामवंत आणि लोकप्रिय अभिनेत्री बरखा ...

इरफानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये शाहरुख-काजोलची ...

national news
शाहरुख खान आणि काजोलची जोडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकते. लोक अजूनही या जोडीला ...

अभिनेता संदीप कुलकर्णी करणार ‘डोंबिवली रिटर्न’ची निर्मीती

national news
अभिनेता संदीप कुलकर्णी आता संदीप ‘डोंबिवली रिटर्न’चित्रपटाची निर्मीती करत असून पुढील ...