testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुन्हा वाद, तर कुठलाच टायगर वाचु शकणार नाही : राणे

हिंदी सिनेमांमुळे मराठीला थिएटर्स मिळत नसल्याचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. येत्या शुक्रवारी सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा प्रदर्शित होत असून मराठीतील अंकुश चौधरीचा 'देवा' हा सिनेमा रिलिज होणार आहे.

टायगरमुळे देवा या सिनेमाला थिएटर्स मिळत नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे देवाच्या निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतली आहे. आता मनसे पाठोपाठ नितेश राणे यांनी देखील सिनेमाला समर्थन दिलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हंटलं आहे. महाराष्ट्रामध्ये ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल तर ते थियटरस ना कुठलाच टायगर वाचु शकणार नाही!! महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे!!, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.


यावर अधिक वाचा :

पुन्हा बेबफिल्म नाही

national news
'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...

गणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...

national news
कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...

national news
दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

national news
जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...

सोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम

national news
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे ...