Widgets Magazine
Widgets Magazine

अमृता फडणवीस यांचे ‘अ ब क’ साठी पार्श्वगायन

गुरूवार, 27 जुलै 2017 (17:22 IST)

amruta fadnavis

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता त्यांनी अ ब क’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. या गाण्यातून मुलगी वाचवामुलगी शिकवा’ असा संदेश दिला आहे. नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग मुंबईत पार पडले. राहुल रानडे यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. 

 

ग्रॅव्हिटी एण्टरटेन्मेन्ट आणि गोल्डन ग्लोब प्रस्तुत अ ब क’ या चित्रपटाची निर्मिती मिहीर सुधीर कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांनी केले आहे.  या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीतमन्ना भाटियासुनील शेट्टीतन्वी सिन्हा व बालकलाकार सनी पवार दिसणार आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच वेळी मराठीहिंदीइंग्रजीतमिळ,तेलगू अशा पाच भाषेत तयार केला जाणार आहे.

  Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

मल्टीस्टारच्या उपस्थित पार पडला "बसस्टॉपचा" प्रीमियर

गणराज असोशिएट्स प्रस्तुत श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित “बसस्टॉप” ...

news

आई मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा

या सिनेमाच्या माध्यमातून डॉ. लहाने यांची निव्वळ बायोपिक सादर केली नसून त्यांच्या ...

news

स्वप्नील-रुचा चा रोमान्स दाखवणारे 'ये आता' गाणे प्रदर्शित Video

गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले असून, ...

news

राहुल अंजलीची लग्नानंतरची लव्हस्टोरी सांगणार 'तुला कळणार नाही'

बॉलीवूडच्या प्रेमकथेतील सर्वात रोमेंटिक कपल असणारे राहुल-अंजली हे पात्र लवकरच मराठीत येत ...

Widgets Magazine