पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता 11 ते 18 मार्च दरम्यान महोत्सव पार पडणार

piff
Last Modified शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (10:42 IST)
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ आता 11 ते 18 मार्च 2021 दरम्यान होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता महोत्सव आठवडाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविले आहे.
महोत्सवाचे हे सलग 19 वे वर्ष असून या आधी 4 ते 11 मार्च, दरम्यान सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून देखील महोत्सव रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही फक्त तारखा बदलण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत 50 टक्के इतक्याच क्षमतेने चित्रपटगृहात महोत्सव होईल.
यावर्षी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या तीन ठिकाणी सात स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार असून
//www.piffindia.com
या संकेतस्थळावर इच्छुकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

अमेझॉन ऑरिजिनल "लोल - हँसे तो फसे"चा ट्रेलर प्रदर्शित; ...

अमेझॉन ऑरिजिनल
अमेझॉन प्राईम व्हिडिओने आपल्या अमेझॉन ऑरिजिनल नवी सीरीज़ "लोल - हँसे तो फसे"चा अधिकृत ...

सुष्मिताचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

सुष्मिताचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल
सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते. वयाच्या 45 व्या ...

मी वडिलांच्या आठवणी सांगणे बंद केले’; इरफानचा मुलगा बाबीलने ...

मी वडिलांच्या आठवणी सांगणे बंद केले’; इरफानचा मुलगा बाबीलने केला खुलासा
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचा 29 April 2020 ला कर्करोगाने निधन झाले. इरफान ...

अजय देवगनचे डिजीटल पदार्पण, रुद्र नावाची वेबसीरिज करणार आहे

अजय देवगनचे डिजीटल पदार्पण, रुद्र नावाची वेबसीरिज करणार आहे
अजय देवगन डिजिटल डेब्यू करणार आहे. तो डिस्ने प्लस हॉटस्टारसाठी वेबसीरीज करेल जो ब्रिटिश ...

‘सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी साकारतोय ज्योतिबा

‘सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी साकारतोय ज्योतिबा
चित्रपटांमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा जुन्या काळापासून सध्याच्या काळापर्यंत बोलबाला आहे. ...