U TURN : बदामाच्या शिऱ्याने' 'यु टर्न'ची सुरुवात

utrun
Last Modified शुक्रवार, 26 जुलै 2019 (09:54 IST)
नवरा बायको म्हटलं की, प्रेम आणि रुसवे फुगवे हे आलेच. अशाच नवरा बायकोच्या जीवनावर आधारित 'यु टर्न' ही वेबसिरीज
प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरीजचा पहिला भाग
प्रदर्शित झाला. पहिल्याच भागामध्ये मुक्ता आणि आदित्य घटस्फोट घेण्यासाठी वकिलांसमोर बसून घटस्फोट घेण्याची कारणे देत आहे. मुक्ता आणि आदित्य जरी भांडत असले तरी त्यांच्या भांडणातूनही एकमेकांबद्दल असलेले प्रेम, काळजी व्यक्त होते आहे. असं म्हणतात, लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबांचे असते. मग घटस्फोट पण दोन कुटुंबांचा असतो का? याच प्रश्नाचे सुंदर उत्तर मुक्ता या भागातून देताना दिसत आहे. घटस्फोट होत असून सुद्धा सासरच्या लोकांसोबत अतिशय सुंदर नातं मुक्ताचे आहे. मात्र घटस्फोट घेत असल्यामुळे एक प्रकारचा पेच मुक्ता आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये निर्माण झालेला दिसतो.. स्वइच्छेने घटस्फोट घेत असूनही आदित्य आणि मुक्ताच्या मनात एक वेगळीच चलबिचल सुरु आहे. पहिला भाग पाहिल्यानंतर दुसऱ्या भागात काय होणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे आणि पुढच्या भागासाठी येत्या मंगळवारपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. राजश्री मराठीच्या युट्यूब चॅनेलवर 'यु टर्न' ही वेबसिरीज आपल्याला बघता येणार आहे. या वेबसिरीजमध्ये ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका आहे. मयुरेश जोशी यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले असून नेहा बडजात्या यांनी निर्मिती केली आहे. ही वेबसिरीज दर मंगळवारी दुपारी १;३० वाजता राजश्री मराठी या युट्युब चॅनेलवर पाहता येईल.
sayali uturn


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

विलासराव देशुख यांच्यावर बायोपिक काढणे सोपे नाही

विलासराव देशुख यांच्यावर बायोपिक काढणे सोपे नाही
'माझ्या वडिलांचा सरपंच ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा होता. बर्‍याच लोकांनी ...

जयललितांसाठी कंगनाला करावे लागले 'हे' काम

जयललितांसाठी कंगनाला करावे लागले 'हे' काम
बायोपिकच्या ट्रेंडमध्ये अभिनेत्री कंगना राणौत हिची महत्त्वाची भूमिकर असणारा एक चित्रपट ...

युट्युबवर ‘गोल्डीची हळद’ गाणं तुफान हीट

युट्युबवर ‘गोल्डीची हळद’ गाणं तुफान हीट
टिप्स मराठी या नव्या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मराठी संगीत क्षेत्रात पाऊल टाकलं ...

कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही, कारण ...

कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही, कारण 'हे' आहे
अनेक चित्रपटांमध्ये श्रीमंती किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवण्यासाठी अ‍ॅपलच्या गॅजेट्सचा ...

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार
अभिनेता सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून ...