testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

Last Updated: मंगळवार, 28 मे 2019 (15:49 IST)
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 संघ स्पर्धेत भाग घेणार आणि नवीन नियम देखील लागू केले जात आहे.
प्रत्यक्षात मागील वर्ल्ड कप 2015 मध्ये खेळला गेला होता पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ने 7 नवीन नियम लागू केले. यामुळे 4 वर्षांनंतर 2019 वर्ल्ड कपमध्ये हे सर्व नियम लागू होतील. तसे, हे नियम एकदिवसीय सामन्यांमध्ये लागू केले गेले आहे, पण वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत हे नियम पहिल्यांदाच लागू होतील.

तर जाणून घ्या या 7 नियमांबद्दल:
1. हेल्मेट वरून आऊट, पण हॅंडल द बॉल नॉट आऊट.

2. जर वाईट वागणूक असेल तर अंपायर खेळाडूला बाहेर काढू शकतो.

3. अंपायर कॉलवर रिव्यू खराब होणार नाही.

4. चेंडू दोनदा बाऊंस झाली तर नो बॉल ठरेल.

5. चेंडू ऑन द लाइन असल्यावर ही रनआउट मानले जाईल.

6. बॅटची रुंदी आणि लांबी देखील निश्चित केली गेली आहे.

7. लेग बाय आणि बायचे रन वेगळ्याने जुळतील.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

झिम्बाब्वे क्रिकेट: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारताला नमविणारा ...

national news
'झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित' हे नोटिफिकेशन थडकल्यावर गावातल्या वाड्याची शेवटची तुळई ...

वर्ल्ड कप 2019: चौकाराच्या नियमावर सोशल मीडियात संताप

national news
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्याचा थरारक शेवट झाला. काल झालेल्या ...

सुपर ओव्हरही ‘टाय’ ; मात्र नियमानुसार इंग्लंडच विश्वविजेता

national news
अवघ्या क्रिकेट रसिकांचा श्वास रोखून धरलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज ...

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या रिटर्न तिकिटांची ...

national news
विश्वचषकातील भारताचा प्रवास संपलेल्या टीम इंडियाचा मायदेशी परतीचा प्रवास सुरु झाला, तर ...

वर्ल्ड कप 2019: इंग्लंड फायनलमध्ये; ऑस्ट्रेलियावर सनसनाटी ...

national news
बेधडक आणि आक्रमक क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला 8 ...