Widgets Magazine
Widgets Magazine

कोहली, डीव्हिलियर्स, रूट सर्वोत्तम फलंजदाज

बेंगळूर- टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलीयर्स व इंग्लंडचा जो रूट जगातील सर्वोत्तम तीन फलंदाज आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर अॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केले.
 
ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण प्रतिनिधी मंडळासह कर्नाटकच्या मणिपाल दौर्‍यावर अॅडम आला आहे. मी सध्या भारतात आहे म्हणून असे बोलत नाही. तर ही वस्तुस्थिती आहे की विराट, एबी आणि रूट हे जगातील तीन सर्वोत्तम फलंदाज आहेत.
 
याचबरोबर गिलख्रिस्टने लंकेचा माजी फिरकीपटू मुरलीधरनला आतापर्यंतचा सर्वाधिक धोकादायक गोलंदाज म्हटले आहे. भारताला भारतीय भूमीत नमवणे कधीही सोपे नाही, असेही गिलख्रिस्टने यावेळी सांगितले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

प्रदूषण कमी करण्यासाठी कोहलीचे दिल्लीकरांना आवाहन

नवी दिल्ली- दिल्लीतील धुराने प्रदूषणाचे विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या 17 वर्षांमध्ये ...

news

रोहित शर्मावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया

मुंबई- मांडीला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरीजहून बाहेर पडलेला भारतीय ...

news

धोनीला हटवणे चूक ठरू शकते: कर्स्टन

मुंबई- महेंद्रसिंग धोनी सारख्या सक्षम कर्णधाराला वनडे नेतृत्वापासून दूर करणे महागात पडू ...

news

टीम इंडियाची दिवाळी

नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघाने ५0 षटकांत ६ बाद २६९ धावा केल्या. ...

Widgets Magazine