testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिकमध्ये दीपोत्सव

nashik
Last Modified मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (10:20 IST)
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिक मधील कॉलेज रोड परिसरातील प्रिंटीए सर्कल येथे सनविवि फाउंडेशन यांच्या वतीने दीपोत्सव काल
संध्याकाळी साजरा करण्यात आला होता. या दीपोत्सवात १०फूट बाय ६फूट रांगोळी काढून त्यावर पणत्या लावण्यात आल्या होत्या. काळ्या पैश्याच्या कारागृहातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींची सुटका अशी रांगोळी लक्षवेधी ठरली.
सनविवि फॉउंडेशन


यावर अधिक वाचा :