Widgets Magazine
Widgets Magazine

नोटा पोहचविण्यासाठी वायुसेनेची मदत

बँकांमधील चलनाच्या तुटवड्यामुळे देशभरात निर्माण झाले्लया परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन नोटा बँकांपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय वायूदलाची मदत घेण्यात येत आहे. सध्या नाशिकच्या सिक्युरिटी प्रसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. आठवड्याभरात नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारची योजना आहे.
 
या छपाईखान्यातून 50 कोटीच्या 500 रूपयांच्या नोटांचा पुरवठा केल्यानंतर आता 50 आणि 100 रूपयांच्या सुमारे 35 लाख नोटा छापून तयार झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच नोटांचा तुटवडा दूर होणार आहे.
 
हवाई दलाचे ग्लोबलमस्टर हे विमान आणि हेलिकॉप्टर्स नोटांच्या वाहतुकीसाठी वापरले जात आहे. आतापर्यंत झारखंडसह देशातील अन्य ठिकाणी विमानाने नोटा पा‍ठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत देशभरात बँकामधील चलनाचा तुटवडा संपुष्टात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा

मुंबई- चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास रुग्णालयाने दिलेल्या नकारामुळे नवजात ...

news

सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ

नाशिकमध्ये असलेल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नोटेसोबतच शंभर, पन्नास आणि वीस ...

news

इनोव्हा आणि ट्रकचा भीषण अपघात, ३ ठार

आग्रा महामार्गावर असलेल्या वाडीवऱ्हे येथील आठवा मैलजवळ झालेल्या अपघातामध्ये काका – ...

news

टोलमाफीला येत्या १८ नोव्हेंबर रात्री १२ पर्यंतची मुदतवाढ

लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोलमाफीची मुदत ...

Widgets Magazine