Widgets Magazine

तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा

मुंबई- चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास रुग्णालयाने दिलेल्या नकारामुळे नवजात बालकाचा मृत्यू ओढविल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खासगी रुग्णालयांना तातडीच्या उपचारासाठी चेक स्वीकारण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्याचा आरोग्य विभाग पेशंटची कोणतीही गैरसोय होत नाही ना यावर नजर ठेवून आहे.


यावर अधिक वाचा :