Widgets Magazine
Widgets Magazine

भारतीय संघात स्थान मिळवण्याची आशा!

मुंबई- आपल्या देशात कोणाताही खेळाडू जेव्हा खेळामध्ये कारकीर्द घडवण्याचा विचार करतो, त्या वेळी त्याचे एकच मुख्य ध्येये असते ते म्हणजे देशासाठी खेळायचे. माझेही हेच स्वप्न असून, या मोसमातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर लवकरच भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवेन, असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज अनुपम संकलेचाने एका खास मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे.
 
अनुपम यंदाच्या स्पर्धेत विदर्भविरूद्धच्या सामन्यात 14 फलंदाज, तर आसामविरूद्ध 12 बळी बाद करीत महाराष्ट्रास निर्णायक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 34 वर्षीय अनुपमने प्रथम दर्जाच्या 46 सामन्यांमध्ये 166 बळी मिळवले आहेत.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

सचिनने मल्टिनॅशनल कंपन्यांना केला खेळाडूंना नोकरी देण्याचा आग्रह

मुंबई- खेळात नोकरीच्या सुरक्षेचे महत्त्व सांगत क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मोठ्या आणि ...

news

आठ वर्षानंतर भारतीय संघात पार्थिवची वर्णी

इंग्लंडविरुद्धच्या आगामी तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दुखापतग्रस्त रिद्धीमान ...

news

भुवनेश्वरचा कसोटी संघात समावेश

पाठदुखीच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला सिमर गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला ...

news

भारताचा 246 धावांनी विजय!

भारताने डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-वीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा ...

Widgets Magazine