testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

द्रविडचे मानधन झाले दुप्पट

rahul
नवी दिल्ली- बीसीसीआयने भारत अ आणि अंडर 19 संघाच्या प्रशिक्षकपदी पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. यासोबतच द्रविडच्या मानधनातही दुपटीने वाढ झाली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आता वार्षिक मानधन 5 कोटी रूपये देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय.
गेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार त्याला 2.5 कोटी रूपये मानधन दिले जात असे. हे कॉन्ट्रॅक्ट 31 मार्चला संपले होते. शुक्रवारी बीसीसीआयने द्रविडचा भारत अ‍ आणि अंडर 19 संघाच्या प्रशिक्षकपदाचा कालवधी पुढील दोन वर्षांसाठी वाढवलाय. दरम्यान, शुक्रवारीच द्रविडने आयपीएलमधील दिल्ली डेअर डेविल्सच्या मेंटर पदाचा राजीनामा दिला. द्रविडच्या नेतृत्वात युवा खेळाडूंनी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अं‍तिम फेरीपर्यंत धडक मारली होती.


यावर अधिक वाचा :

२९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर जीएसटी कपात

national news
जीएसटी कौन्सिलने २९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर असलेल्या करात कपात करण्याचा ...

पुणे : ५६ मांजरांसाठी न्यायालयात धाव

national news
पुण्यातील महिलेने ५६ मांजरांना जप्त केल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सोन्याच्या दरात घसरण

national news
सोन्याच्या दरात घट झाली आहे.दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच ...

विराट कोहली आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

national news
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) २०१७ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ...

सोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम

national news
पूर्ण राज्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला हलवणारया अश्या सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक ...