Widgets Magazine
Widgets Magazine

आता ओढ दर्शनाची

vitthal, pandhapur
भेटलागीं जीवा लागलीसे आस...
पाहे रात्रं दिवस वाट तुझी
सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी धरून देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपर्‍यातून पायी निघालेल्या पालख्या रविवारी पंढरीपासून जवळच वाखरीत मुक्कामासाठी दाखल झाल्या. संतांच्या पालख्यांसह वैष्णवांचा मळा आज पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि या जयघोषात वारकरी देहभान विसरून पंढरीच्या वाटेवर चालत आहेत.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :