testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रोहित शर्मा बाबा झाले, सिडनी कसोटीत खेळणार नाही

rohit sharma
मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा बाबा झाले आहेत आणि आता ते ऑस्ट्रेलियाचा विरुद्ध 3 जानेवारी पासून सिडनीत होणाऱ्या अंतिम कसोटीत नाही खेळणार.
रोहितच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि रोहितने जीवनातला हा आनंद साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने रोहितला जीवनातील या नवीन पाडावासाठी शुभेच्छा दिल्या.

बीसीसीआयने सांगितले की रोहित आता चौथ्या कसोटीत खेळणार नाही आणि 8 जानेवारीला एकदिवसीय क्रिकेट संघात सामील होईल.

रोहित 8 जानेवारीला संघासोबत जुळतील. संघ 12 जानेवारीपासून सुरू होणार्‍या एक दिवसीय मालिकेची तयारी करेल. बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर काही क्षणातच रोहितला, आपण बाबा झालोय याची बातमी कळली. ही लहानशी परी रोहित शर्मा आणि रितिका यांचे पहिले मुलं आहे.
3 जानेवारी पासून सिडनीत चालू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटीत रोहितच्या जागी ऑलराउंडर हार्दिक पांड्याला सामील केलं जाऊ शकतं. तिसर्‍या कसोटीत रोहितने भारताच्या पहिल्या डावात नाबाद अर्धशतक ठोकले होते.

यावर अधिक वाचा :

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा ...

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा निर्णय
दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा असणार नाही. कारण ...

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय
ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. ...

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायला माजी मुख्यमंत्री भाजपा नेते ...

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?
सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट रिलीज होत आहेत. या आगोदर बाजीराव मस्तानी, पद्मावत, ...

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक ...

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा
भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घडवत संपूर्ण देशाचे ...

कसोटी क्रमवारीत स्मिथला मागे सारत विराट पुन्हा अव्वल

कसोटी क्रमवारीत स्मिथला मागे सारत विराट पुन्हा अव्वल
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रथम ...

धोनीमुळेच चेन्नई आयपीएलमध्ये यशस्वी : मांजरेकर

धोनीमुळेच चेन्नई आयपीएलमध्ये यशस्वी : मांजरेकर
न्नईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघापैकी एक मानला जातो. कर्णधार महेंद्रसिंह ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी पुनरागमनाच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी पुनरागमनाच्या तयारीत
2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपान्त्य ङ्खेरीत संपुष्टात आल्यानंतर ...

आयसीसीच्या गुणतालिकेत भारताचे अव्वलस्थान कायम

आयसीसीच्या गुणतालिकेत भारताचे अव्वलस्थान कायम
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यात बांगलादेशवर 1 डाव आणि ...