Widgets Magazine
Widgets Magazine

तिसर्‍या पंचांना जादा अधिकार हवे: सचिन

मुंबई- खेळाडूंनी डिसीजन रिव्ह्यू सीस्यीमचा वापर केला नाही, तर तिसर्‍या पंचांनी योग्य निर्णय द्यावा आणि त्यासाठी त्यांना जादा अधिकार बहाल करावेत, असे माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. 
 
डीआरएस घेतल्यानंतरही मैदानावरील दोन पंचांसह तिसर्‍या पंचांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा, असेही सचिनने म्हटले. एक टीम म्हणून तीन पंचांनी काम करावे. तिसर्‍या पंचांना काही खटकले तर त्यांनी ते तातडीने मैदानावरील पंचांना लक्षात आणून द्यावे. यामुळे योग्य निर्णय घेतला जाईल, असे सचिनने एका मुलाखतीत म्हटले आहे. डीआरएस घेण्याबाबत नॉन स्ट्राईकरवर उभ्या असलेल्या फलंदाजाची जबाबदारी असते, असे ‍सचिनला वाटत नाही.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

कोहली, डीव्हिलियर्स, रूट सर्वोत्तम फलंजदाज

बेंगळूर- टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी ...

news

प्रदूषण कमी करण्यासाठी कोहलीचे दिल्लीकरांना आवाहन

नवी दिल्ली- दिल्लीतील धुराने प्रदूषणाचे विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या 17 वर्षांमध्ये ...

news

रोहित शर्मावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया

मुंबई- मांडीला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरीजहून बाहेर पडलेला भारतीय ...

news

धोनीला हटवणे चूक ठरू शकते: कर्स्टन

मुंबई- महेंद्रसिंग धोनी सारख्या सक्षम कर्णधाराला वनडे नेतृत्वापासून दूर करणे महागात पडू ...

Widgets Magazine