Widgets Magazine
Widgets Magazine

महिला विश्व चषक : इंग्लंडचा भारतावर ९ धावांनी विजय

cricket news
मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात केली. हरमनप्रीत कौर आणि पुनम राऊत यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारत विजयाच्या नजीक येऊन पोहचला होता. हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर पुनमने वेदा कृष्णमुर्तीच्या सहाय्याने भारताचा डाव सावरला खरा , मात्र पुनम राऊत बाद झाल्यानंतर भारतीय डावाला जी घसरगुंडी लागली, ती थांबलीच नाही. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले.  ज्याचा परिणाम म्हणून इंग्लंडने भारतावर अंतिम फेरीत ९ धावांनी मात केली.
Photo credit : ICC Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

महिला क्रिकेट टीम, प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचे बक्षीस

भारतीय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूंला बीसीसीआय प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस ...

news

धोनीने आणली ‘सेव्हन’ स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज

महेंद्रसिंह धोनीने ‘सेव्हन’ या नावाने धोनीने स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज बाजारात आणली आहे. ...

news

ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करून भारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

महिला विश्वचषकात काल भारतीय महिलांनी धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. माजी ...

news

मुलीचा वाढदिवस साजरा केल्यामुळे शमीला ट्रोल

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीने मुलीचा वाढदिवसाचे फोटो शेअर केले. ज्यावर इस्लाममध्ये ...

Widgets Magazine