मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (15:45 IST)

IND vs ENG:टीम इंडियाला मोठा धक्का, टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर तीन कर्मचारी देखील कोरोना पॉजिटीव्ह झाले आहे.त्यांच्या बरोबर,तीन कर्मचारी सदस्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाने खबरदारी म्हणून रवी शास्त्री, गोलंदाजी कोच बी अरुण,क्षेत्ररक्षण प्रशिक्षक एल, फिजिओथेरपिस्ट नितीन पाटे यांना खबरदारी म्हणून आयसोलेशन मध्ये ठेवले आहे.