भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश

50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार

नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (11:15 IST)
पुढील महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू होणार असून ही मालिका स्टेडियममध्ये जाऊन पाहता येईल. ऑस्ट्रेलियात ज्याप्रमाणे मैदानात काही प्रमाणात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे भारतात देखील दिली जाऊ शकते.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्या ने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडविरुद्ध चेपॉक आणि मोटेरा स्टेडियमवर होणार्या कसोटी मालिकेत मैदानाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार सुरू आहे. पाच फेब्रुवारीपासून सुरू होणार्या
या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत होणार आहेत. या नंतरचे दोन अहमदाबाद येथे होतील.

सध्या तरी आम्ही 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देऊ शकतो. याबाबत दोन्ही संघ आणि आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि चेन्नई तसेच अहमदाबाद येथील रुग्णांची संख्या अधिक असल्यास निर्णय बदलला जाऊ शकतो. आवश्यक ती काळजी घेऊन 50 टक्के परवानगी दिली जाऊ शकते.
इंग्लंडविरुद्धत्या मालिकेत जर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची संधी मिळाली तर आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी चाहत्यांना मैदानावर प्रवेश मिळू शकेल.
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकल्याने भारतीय चाहते आनंदात आहेत. आता या आनंदात आणखी वाढ होणार आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे भारतात क्रिकेट सामने झाले नाहीत. भारतीय संघ आता एक वर्षानंतर घरच्या मैदानावर क्रिकेट खेळणार आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

भडकलेल्या आफ्रिदीने आयसीसीला विचारले प्रश्न

भडकलेल्या आफ्रिदीने आयसीसीला विचारले प्रश्न
पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी आयसीसीच्या त्या नियमामुळे नाखूश झाला आहे, जो ...

अनुष्का आणि विराटच्या घरी नाही एकही नोकर

अनुष्का आणि विराटच्या घरी नाही एकही नोकर
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे एक स्टार कपल. हे कपल अगदी डाऊन टू अर्थ आहे. हो, नाव, ...

...हे तर दर्जेदार क्रिकेटपटूंचीफौज तयार करण्याचे पाऊल

...हे तर दर्जेदार क्रिकेटपटूंचीफौज तयार करण्याचे पाऊल
छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ...

वसीम जाफर यांनी मंगळवारचे फोटो अनोख्या पद्धतीने शेअर करून ...

वसीम जाफर यांनी मंगळवारचे फोटो अनोख्या पद्धतीने शेअर करून भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले
भारताचे माजी क्रिकेट कोच वसीम जाफर काही काळ आपल्या सोशल मीडिया पोस्टामुळे चर्चेत आले ...

IPL Auction 2021: जूही चावलाने आर्यन आणि जान्हवीचा फोटो ...

IPL Auction 2021: जूही चावलाने आर्यन आणि जान्हवीचा फोटो शेअर केला, खास संदेश लिहिला
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी ...