शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मे 2018 (11:11 IST)

नवीन आयपीएल : महिलांचे आयपीएल आजपासून सुरु

आयपीएलमध्ये आज ऐतिहासिक दिवस आणि पाऊल टाकले  आहे. महिलांच्या आयपीएल लढतीचा सुरुवात  वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यावेळी स्मृती मंधानाच्या नेतृत्वात ट्रेलब्लेझर्सचा संघ आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सुपरनोवासचा संघ यांच्यामध्ये हा सामना होणार आहे.  पुरुषांच्या लढतीआधी ही लढत खेळवण्यात  येणार आहे. या लढतीत सुझी बेटस्, एलिसा हिली, बेथ मुनी, एलिस पेरी या आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता  पुढे सुद्धा अनेक सामने महिला   वर्गाचे आपल्याला पहायला मिळणार आहेत. यामुळे क्रिकेट अधिक उंचीवर जाणार आहे.