शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

चिअर अप करण्यासाठी आला धोनी

रांची- शॉन मार्श आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्धच्या तिसर्‍या कसोटीतील दुसर्‍या डावात चांगली धावसंख्या उभारली. त्यांच्या या खेळीमुळे कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे झुकली.
 
दरम्यान, सामन्याच्या अखेच्या दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाला चिअर अप करण्यासाठी आला होता. खुद्द बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली. तसेच धोनीचा फोटो शेअर करताना पाहा सामना पाहयला कोण आले आहे? असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय हजारे चषक स्पर्धा सुरू असल्याने धोनी सामना पाहण्यासाठी हजर राहू शकला नव्हता. मात्र, शनिवारी सेमीफायनलमध्ये बंगालविरूद्ध झारखंडचा पराभव झाल्याने धोनीचा संघ स्पर्धेबाहेर झाला.