testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

धोनीच्या नव्या इंनिंगला सुरुवात, शिकवणार क्रिकेट

Last Modified शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (10:45 IST)

द महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमी या नावाने क्रिकेटच्या नव्या इंनिंगला धोनी सुरुवात करतोय. शनिवारी या अॅकॅडमीचे धोनी स्वत: उद्घाटन करणार आहे. येत्या रविवारी तो याच ठिकाणी नवोदीत क्रिकेटर्ससोबत एक विशेष चर्चा सत्रात सहभाग होणार आहे.

दुबईतील स्पिंगडेल्स स्कुल कॅम्पसच्या परिसरात क्रिकेट अकॅडमी सुरु होत आहे. यासाठी धोनीच्या कंपनीने दुबईतील पॅसिफिक वेंचर्स या कंपनीसोबत करार केलाय.
या अकॅडमीच्या विस्ताराबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशात अकॅडमी सुरु करण्याबाबत विचार करत असल्याचे परवेझ यावेळी म्हणाले.

धोनी या संकल्पनेचा अधिक विस्तार करण्याचा विचार करत असल्याची चर्चा देखील क्रिकेट वर्तुळात रंगली होती. त्याचसोबत खुद्द धोनी या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.यावर अधिक वाचा :

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

national news
हो ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट ...

national news
कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते ...

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

national news
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे आम्हीही भयभीत झालो ...

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च ...

national news
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही ...

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

national news
'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर ...