1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (10:42 IST)

येत्या १८ नोव्हेंबर राज ठाकरे यांची सभा

raj thakare

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १८ नोव्हेंबर रोजी ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. कोणतीही निवडणूक नसताना राज ठाकरे यांनी ही सभा फक्त, आपल्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे, एका अर्थानं कार्यकर्त्यांसाठी ढाल बनून राज ठाकरे ठाण्याच्या मैदानात जाहीर सभा घेणार आहेत. ही सभा कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. सेंट्रल मैदान किंवा इतर ठिकाणी सभा घेण्यासाठी मनसे पदाधिकारी परवानगी घेतील. फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या आंदोलनची पुढची दिशा काय असेल, हे या सभेतून स्पष्ट होईल.