Widgets Magazine
Widgets Magazine

देशापेक्षा पैसा मोठा नाही - मुरली विजय

नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 5 जुलै 2017 (11:06 IST)
भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयला यंदा आयपीएलच्या हंगामावर पाणी सोडावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे मुरली विजयला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सर्व सामने मुरली विजय दुखापत घेऊन खेळला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विजयाने आपल्या या निर्णयामागचे कारण सांगितले आहे.
Widgets Magazine

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :