testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चालत्या बसमध्ये भाजप नेत्याचे अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायल

गडचिरौली- सोशल मीडियावर भाजप नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात चालत्या बसमध्ये महाराष्ट्रच्या सत्ताधारी पक्ष भाजपचा एका तरूण नेता एका तरूणीसोबत शारीरिक संबंध बनवताना दिसत आहे. तसेच तरूणीने नेत्यावर नोकरी लावून लग्न करण्याचे स्वप्न दाखवून रेप केल्याचा आरोप लावला आहे. हे प्रकरण महाराष्ट्राच्या गडचिरौली जिल्ह्यातील चंद्रपूर भागातील आहे. बसमध्ये लागलेल्या सीसीटीव्हीत कॅमेर्‍यात पूर्ण प्रकरण कॅप्चर झाले आहे.
विडिओत भाजप नेते रवीद्र बावनथडे एका तरूणीसोबत शारीरिक संबंध बनवत आहे. बसमध्ये त्याच्या व्यतिरिक्त इतर प्रवासीही प्रवास करत होते. व्हिडिओ व्हायरल होत्याक्षणी तरूणीने भाजप नेत्याविरूद्ध पोलिसात तक्रार नोंदवली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून आणि नोकरी देण्याचा वादा करून रेप केल्याचा आरोप केला.


यावर अधिक वाचा :