Widgets Magazine
Widgets Magazine

पुजाराने केली सेहवागची बरोबरी

गॉल, सोमवार, 31 जुलै 2017 (11:28 IST)

भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये 12वे शतक 49 टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. 49 टेस्टमध्ये 12 शतके करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर 49 टेस्ट 19 शतक केले आहेत. दुसर्‍या स्थानावर 12 शतक करणारा विराट आहे तर विरेंद्र सेहवागने 49 टेस्टमध्ये 12 शतक पूर्ण केले आहे. पुजाराने विरुच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. या पूर्वी पहिल्या स‍त्रात श्रीलंकन गोलंदाज बनविण्यात आलेला दबाव कायम ठेवत दुसर्‍या सत्रातही जबरदस्त फलंदाजी केली. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 253 धावांची भागीदारी करत विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

भारताचा श्रीलंकेवर पहिल्या कसोटीत 304 धावांनी विजय

कर्णधार विराट कोहलीच्या 17व्या टेस्ट शतकामुळे भारताने श्रीलंकेला 550 धावांचे लक्ष्य दिले ...

news

सुषमा वर्माला नोकरीची ऑफर

विश्‍वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सुषमा ...

news

दर्जा उंचावण्यासाठी अधिक कसोटी सामने खेळण्याची गरज- मिताली

एकदिवसीय किंवा टी-20 या झटपट प्रकारांमुळे क्रिकेटची लोकप्रियता वाढण्यास मदत होत असली, तरी ...

news

महिला क्रिकेट आयपीएलच्या उंबरठ्यावर – मिताली राज

नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने ...

Widgets Magazine