testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सचिनकडून 90 लाख पंतप्रधान सहायता निधीत जमा

sachin tendulkar
क्रिकेटपटू आणि
भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यानं खासदार म्हणून मिळणारं, वेतन तसंच भत्ते यांची रक्कम, पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे.
राज्यसभा खासदार म्हणून सहा वर्षांच्या कार्यकाळातलं वेतन आणि इतर भत्ते, अशी एकंदर सुमारे 90 लाखांची रक्कम सचिन तेंडुलकरनं पंतप्रधान सहायता निधीसाठी दिली आहे. सचिन तेडुलकरच्या या कृतीची दखल घेत, पंतप्रधान कार्यालयानं सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत.


यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...