testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रजनीचा सचिनला खास संदेश

rajinikanth
हैदराबाद- मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरला त्याच्या आगामी चरित्रपटासाठी दक्षिणात्या सुपरस्टार शुभेच्छा दिल्या असून रजीनकांत यांनी ट्विटरवर प्रिय, सचिठा. सचिन ए बिलीयन ड्रीम्स या चित्रपटाच्या यशासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा! असे लिहिले आहे. जेम्स अर्सकिन यांनी 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यांचे संगीत आहे.
विशेष म्हणजे यामध्ये स्वत: सचिन आपल्याला दिसणार आहे. सचिनच्या ‍चरित्रपटात तो स्वत:च भूमिका करीत असल्यामुळे सचिनचे हे बॉलीवूडमध्ये पदार्पण आहे. सचिनचे लहानपणापासूनचे क्रिकेट प्रेम, विश्वचषक हातात घेण्याचे स्वप्न आणि त्याचा रोमहर्षक जीवनप्रवास आपल्याला 26 मे रोजी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :