testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साक्षी धोनीचा 'ड्रेस' चर्चेत

sakshi dhoni dress
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्या पत्नी साक्षीने 2 दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर काय केला सोशल मीडियावर या फोटोमुळे हल्ला होऊ लागला. 2 दिवसात साक्षी धोनीला या फोटोवर 2 लाख 12 हजार 679 लाइक मिळून चुकले होते परंतू एक गट असाही होता ज्यांना या ड्रेसवर आक्षेप होता.
साक्षी धोनीच्या फोटोवर होत असलेल्या हल्ल्यात तिला मुलींचे समर्थन मिळाले आहे की लोकांच्या प्रतिक्रियेवर लक्ष देण्याची गरज नाही. काही पुरुषांचे म्हणणे पडले की धोनीला यात काही आपत्ती नाही तर लोकांना कशाला?

या प्रकरणात लोकं कमेंट्स करत एकमेकांशी वाद घालत आहे. अनेक लोकं वाईट भाषा वापरत आहे. तर अनेक लोकांचे विचार वेगळे आहे. सगळ्यांचा सुंदरतेला बघण्याची नजर वेगळी आहे. कुणाला हा ड्रेस खूप आवडला तर कोणाला यात नग्नता दिसून येत आहे. सोशल मीडियावर सल्ला देणारे कमी नाहीत...

काही कमेंट्स...

* आपली आलोचना करणारे वेडे पिसाळलेले कुत्रे आहे.
* मी कपड्यांबद्दल बोलत नसून मला तर या फोटोवर आक्षेप आहे.
* मी वाट बघते की साक्षीने स्वत: टिप्पणी करावी, 'हे माझे जीवन, माझी पोस्ट'.
* एक स्टार पत्नीच्या रूपात सदाबहार धोनी आपण कमाल करत आहात. आपली प्रेरणा आणि समर्थन.
* हे कमेंट्स बघून जाणवत आहे की आपली मानसिकता किती कमजोर आहे.
* हे आधुनिक युग असून पोषाख बारकाईने झाकलेली आहे आणि चांगली आहे.
* साक्षी मॅम, कृपा करून असे फोटो पोस्ट करू नका.
* ड्रेस अश्लील नाही... लोकांचे विचार अश्लील आहे.
* माही भाई च्या नावावर डाग लावत आहात.
* पोषाखात चुका नाही... चुका त्या नजरेची आहे, जी वाईट दृष्टीने बघते.
* ज्यांनी कुजलेले कमेंट केले आहे, बुडून मरून जा...
* आम्ही महिलांना सन्मान देतो परंतू ड्रेस पश्चिम संस्कृतीचा आहे हे स्वीकार करावे लागेल.
* साक्षीच्या ड्रेसमध्ये चुकीचे काय? ती खूप सुंदर दिसतेय.
* आपण आमची 'आयडियल वाइफ' आहात, धोनीचे नाव खराब करत आहात.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

वेगवान गोलंदाज नवदीप सैनी जसप्रीत बुमराहकडून शिकणार यॉर्कर

national news
आयसीसी वर्ल्डकप दरम्यान नेट बॉलर म्हणून नामांकित वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सर्वोत्तम ...

वर्ल्डकप विजेत्या टीमला आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम

national news
आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या बक्षीसं जाहीर केले आहे. यात वर्ल्डकप विजेत्या ...

संघासाठी विश्‍वचषक मिळवणार – डेल स्टेन

national news
क्रिकेट मधुन निवृत्त होण्यापुर्वी मला माझ्या संघासाठी विश्‍वचषक जिंकुण द्यायचा आहे असे ...

#ICCWorldCup2019 : चौथ्या स्थानी लोकेश राहुल योग्य पर्याय – ...

national news
विश्‍वचषक स्पर्धा 15 दिवसांवर आली असली तरी मधल्याफळीतील फलंदाजांचा क्रम अद्यापही ठरलेला ...

वर्ल्डकप इतिहासाशी संबंधित या 10 मनोरंजक गोष्टी आपल्याला ...

national news
30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये वर्ल्डकपचा 12वा सीझन सुरू होणार आहे. उद्घाटन सामना ...