Widgets Magazine
Widgets Magazine

कोहलीशी चर्चा झाल्यानंतर ठरणार भारतीय संघाचा प्रशिक्षक – गांगुली

मुंबई, मंगळवार, 11 जुलै 2017 (09:34 IST)

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची आज दिवसभरात रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या मुलाखती पार पडल्या, मात्र ही घोषणा लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती सौरव गांगुलीने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
 
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर संघाचा प्रशिक्षक ठरविण्यात येईल, अशी माहिती यावेळी गांगुलींने दिली आहे. श्रीलंका दौरा एवढंच आमच्या डोळ्यासमोर नाही. त्यामुळे प्रशिक्षक निवडीसाठी आम्हाला आणखी वेळ हवा आहे. तसेच बऱ्याच जणांशी चर्चाही बाकी असल्याचेही तो म्हणाला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

क्रिकेट : रवी शास्त्री हेच प्रशिक्षक होण्याची शक्यता

अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन क्रिकेट प्रशिक्षण निवडीच्या प्रक्रियेला वेगात ...

news

‘या’ एका निर्णयामुळं धोनीचं आयुष्य बदलून गेलं…

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर २७५ धावांचे आव्हान ठेवलं होतं. सचिन आणि सेहवाग ...

news

कोहलीने लावला विनिंग सिक्स, भारताने मॅचसोबत मालिकेवर केला कब्जा

वेस्ट इंडिजविरुद्धचा अखेरचा सामना ८ गडी राखून जिंकत भारताने पाच सामन्यांची मालिका ३-१ ने ...

news

WWC : भारताने श्रीलंकाचा 16 धावांनी पराभव केला

दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज यांची शानदार अर्धशतके आणि त्यांनी केलेली झुंजार शतकी ...

Widgets Magazine