Widgets Magazine
Widgets Magazine

सेहवागचं ‘पाक’ला उद्देशून ट्‌विट…

शनिवार, 17 जून 2017 (11:19 IST)

भारतीय संघाच्या विजयानंतर टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्याच स्टाईलमध्ये एक हटके ट्‌विट केले आहे. सेहवागने आपल्या ट्‌विटमधून पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
 
सेहवाग म्हणतो, नातवांनी, चांगला प्रयत्न केला. सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न चांगला होता. घरातलीच गोष्ट आहे. फादर्स डेला मुलासोबत फायनल मॅच आहे. हा विनोद आहे, सिरियस होऊ नका.
 
Well tried Pote. Great effort to reach semis.Ghar ki hi baat hai. 
Father’s Day par Bete ke saath final hai. Mazaak ko serious mat liyo bete.
 
 Virender (@virendersehwag) June 15, 2017Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

विश्वविक्रम : विराटने केल्या १८२ इनिंग्समध्ये ८००० धावा

भारताचा कर्णधार विराट कोहली याने आणखी एका विश्वविक्रम केला आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय ...

news

चॅम्पियन्स ट्रॉफी: बांग्लादेशचा पराभव, रविवारी भारत-पाक भिडणार

विजयी संघासमोर विजेतेपदाच्या निर्णायक लढतीत पाकिस्तानचे आव्हान आहे. पाकिस्तानने इंग्लंडला ...

news

पत्नी खूश तर सर्व ठीक: शिखर

लंडन- द. आफ्रिकेचा अडथळा दूर करीत उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटू ...

news

आयसीसी क्रमवारीत विराटच किंग

येत्या गुरुवारी चॅम्पियन्स करंडकात भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच ...

Widgets Magazine