Widgets Magazine
Widgets Magazine

रांची कसोटी : भारताला आज विजयाची संधी

Last Modified सोमवार, 20 मार्च 2017 (10:50 IST)
चेतेश्वर पुजाराच्या (२०२) अकरा तासांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ९ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला.
Widgets Magazine
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. चौथा दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद २३ धावा काढल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाला डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी १२९ धावांची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. आता सामना भारताच्या हाती आहे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :