testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विराट- अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह?

क्रिकेटच्या दुनियेत ही बातमी पसरत आहे कि टीम ‍इंडियाचा कर्णधार विराट कोहली डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. आता त्याची होणारी बायको कौण यात निश्चितच विचारण्यासारखे काहीच नाही.

त्याच्या लग्नाची बातमी पसरत आहे कारण की विराटने बीसीसीआयकडून एक मोठा ब्रेक मागितला आहे. आता कुणीही अविवाहित क्रिकेटर मोठा ब्रेक तेव्हाच घेतो जेव्हा काही अत्यंत महत्त्वाचं काम असतं आणि लग्नापेक्षा अतिमहत्त्वाचं सध्या तरी काय असू शकतं?

बीसीसीआयने विराटला निराश न करता ब्रेक दिला आहे. एक महिन्याचा ब्रेक घेल्यामुळे निश्चितच आता अनुष्का आणि विराटच्या फॅन्सला लग्नाची शहनाई ऐकू येण्याची शक्यता वाढली आहे. कधी लपून-छिपून भेटणारं हे जोडपं आता सरेआस लोकांसमोर वावरतं आहे. हल्लीच एका जाहिरातीत दोघे सात वचन घेताना दिसले आहेत. नंतर दिवाळीदरम्यान आमिर खानच्या एका स्पेशल शोमध्येही दोघे सोबत दिसले होते. जिथे पहिल्यांदा विराटने दोघांबद्दल उघडपणे गोष्टी केल्या. त्याच शो मध्ये विराट म्हणाला होता की अनुष्का आपल्या नात्याबद्दल खूप ईमानदार आहे आणि मी तिला नुष्की हाक मारतो.


यावर अधिक वाचा :

राष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...

महादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट

national news
इस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...

राष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक

national news
तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...

CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस

national news
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...

तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा

national news
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...