Widgets Magazine
Widgets Magazine

भारताला श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्याची संधी

कोलंबो, शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:44 IST)

virat kohali

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी  सामन्यात भारताने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सीरिजची तिसरी टेस्ट १२ ऑगस्टपासून कॅन्डीमध्ये खेळवली जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं लागोपाठ ८ सामने जिंकले आहेत. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताचा पुन्हा विजय झाला तर श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्याची संधी भारताला आहे.
 
नियमीत कर्णधार झाल्यावर कोहलीने २०१५ मध्ये श्रीलंकेत पहिली सीरिज खेळली होती. या सीरिजपासूनच भारताचा लागोपाठ ८ सीरिज जिंकण्याचा सिलसिला सुरू झाला होता. ८५ वर्षांमध्ये फक्त एकदाच भारताने परदेश दौऱ्यामध्ये तीन टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताला श्रीलंकेला ३-० ने हरवण्याची नामी संधी चालून आली आहे.
 
मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाळी भारताने १९६८ मध्ये न्यूझीलंडविरुद्धची सीरिज ३-१ ने जिंकली होती. या सीरिजमध्ये भारत ड्यूनेडिनमधली पहिली टेस्ट जिंकला होता तर क्राईस्टचर्चमधली दुसरी टेस्ट हारला होता. यानंतर वेलिंग्टन आणि ऑकलंडमधली मॅच जिंकत भारताने इतिहास घडवला होता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

बीसीसीआयने खेळाडू आणि संघाची देणी फेडली

बीसीसीआयने खेळाडू आणि संघाची देणी फेडली आहे. देणी फेडल्याची ही यादी बीसीसीआयने ...

news

टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनला रवींद्र जडेजा

भारतीय ऑलराउंडर रवींद्र जडेजा आता टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनला आहे. जडेजाच्या अगोदर ...

news

एस श्रीशांतला केरळ हायकोर्टाकडून दिलासा

मॅच फिक्सिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या एस श्रीशांतला सोमवारी केरळ हायकोर्टाने दिलासा दिला. ...

news

रवींद्र जाडेजावर निलंबनाची कारवाई

कोलंबो कसोटीतल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जाडेजावर ...

Widgets Magazine