Widgets Magazine
Widgets Magazine

वेस्ट इंडिज वि. भारत वनडे, भारताची 2-0 ची आघाडी

विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानं भारतानं 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0नं आघाडी घेतली आहे.
 
वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं 50 षटकात 4 गडी गमावून 251 धावांपर्यंत मजल मारली. धोनीनं अर्धशतक झळकावत नाबाद 78 धावा केल्या तर रहाणेनं 72 धावा केल्या. तर हाणामारीच्या षटकांमध्ये केदार जाधवनं 26 चेंडूत 40 धावा करत भारतला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. 252 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 158 धावावर गारद झाला. फिरकीपटू कुलदीप यादव आणि आर अश्विननं यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, 79 चेंडूत 78 धावा आणि एक अप्रतिम स्टम्पिंग करणाऱ्या धोनीला मॅन द मॅच घोषित करण्यात आलं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

स्मृती मानधनाने धडाकेबाज कामगिरी , भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

महिला क्रिकेट विश्वचषकात सांगलीची पोरगी स्मृती मानधनाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. ...

news

दुसर्‍या विजयासाठी टीम इंडिया सज्ज

दुय्यम दर्जाच्या वेस्ट इंडीज संघाविरुद्ध (शुक्रवार) होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ...

news

एका चाहत्याने केला प्रशिक्षक पदासाठी अर्ज

अनिल कुंबळे आणि विराट कोहली वादाने क्रिकेट विश्व हादरून गेले आहे.त्यामुळे अनेक चाहते ...

news

प्रशिक्षकपदासाठी रवि शास्त्रीदेखील इच्छूक

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्‍त ...

Widgets Magazine