शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2016 (09:51 IST)

क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला मान्यता हवी: लोढा समिती

आर.एम.लोढा समितीने आज सर्वेाच्च न्यायालयासमोर आपला अहवाल सादर केला.या अहवालात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्यावी व अशा अनेक महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.
 
या अहवालात बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर मंत्री किंवा सरकारी अधिकारी नसावा तसंच क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्यावी तसेच बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेतंर्गत आणा .अशा  महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.